
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Tejas Crash Dubai Air Show : दुबई एअर शोमध्ये भारतीय LCA तेजस विमानाचा अपघात. 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' स्टंट अपघातग्रस्त होण्याचे कारण. 'निगेटिव्ह-जी' म्हणजे काय? ताजे अपडेट्स जाणून घ्या. ...

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा करताना सांगितले की, या चारही कामगार संहिता अधिसूचित करण्यात आल्या असून, आता त्या देशाचा कायदा बनल्या आहेत. ...

क्राइम :धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील परसरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेदीपूर गावात, एका नवविवाहित वधूने तिच्या प्रियकरासह लग्नाच्या सातव्या दिवशी तिच्या पतीची हत्या केली. ...

क्रिकेट :IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी ३ चेंडूत गमावल्य ३ विकेट्स अन्... ...

महाराष्ट्र :“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal: सरकारने आतातरी जागे व्हावे नाहीतर जनतेचा उद्रेक तुमच्या खुर्च्या उखडून टाकेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, पण फक्त १८ मंत्र्यांनाच खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप कोट्यातील सम्राट चौधरी आता नितीश कुमार सरकारमध्ये गृहमंत्रीपद सांभाळणार आहेत. २० वर्षांत पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी गृह ...

राष्ट्रीय :कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
Karnataka politics : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये कोणताही तणाव किंवा गटबाजी नाही आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे. ...

ऑटो :तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या या सुधारित शुल्कामुळे, आता १० वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर अधिक शुल्क लागू होईल. ...

व्यापार :फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर या सेलसाठी एक समर्पित 'मायक्रोसाइट' देखील लाईव्ह करण्यात आली आहे, ज्याची टॅगलाईन 'Bag The Biggest Deals' अशी आहे. ...

आंतरराष्ट्रीय :'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Donald Trump G20 : जोहान्सबर्ग येथे 22-23 नोव्हेंबर रोजी G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

क्राइम :जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्यांवर आतापर्यंतची सर्वात मोठ्या कारवाई करत ४८ तासांचं एक स्पेशल ऑपरेशन चालवलं, ज्याला CyHawk नाव देण्यात आलं. ...
